¡Sorpréndeme!

Shivani Sonar And Maniraj Pawar Post Social Message | 'स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार थांबलेच पाहिजेत'

2021-08-24 0 Dailymotion

कलर्स मराठीवरील प्रसिद्ध राजा राणी गं जोडी या मालिकेमधील रणजित म्हणजेच अभिनेता मनिराज पवार आणि संजू म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार यांनी 'स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात' एक सामाजिक संदेश दिला आहे. हा संदेश नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShivaniSonar #ManirajPawar #RajaRanichiGaJodi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber